4 May 2023
छत्रपती संभाजी नगर फेन्सिंग असोसिएशन व वॉरिअर फेन्सिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या वॉरियर फेन्सिंग लिग स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मध्ये विविध प्राधिकरणावर निवडून आलेल्या व नामनिर्देशित झालेल्या सदस्यांचा सत्कार समारोह सोहळा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते वसंतराव नाईक महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला ..
यावेळी माझ्या सह विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य काशिनाथजी देवधर,डॉ गजाननजी सानप, डॉ.योगिता होके पाटील, प्रा डॉ अंकुश कदम,यांच्यासह नितीनजी राठोड, प्राचार्य डॉ.विजय चौधरी,प्रा डॉ.गौतम पाटील,प्रा. डॉ रविकिरण सावंत , पूनम पाटील खरगे, मनोज शेवाळे, प्रा.डॉ व्यंकटेश लांब,ॲड. अरविंद केंद्रे, ॲड दत्ता भांगे, मयुर वंजारी, आनंद वाघ,प्रा डॉ दिनेश वंजारे,प्रा डॉ संदीप जगताप, सागर मगरे ,स्वप्निल शेळके ,अजय त्रिभुवन,अनिल देवकर,तुषार आहेर स्वप्निल तांगडे आकाश आरमाळ, राहुल दणके ,सुरज लिपणे ,महेश तवार तलवारबाजी खेळाचे सर्व प्रशिक्षक खेळाडू उपस्थित होते.