b.manglure94@gmail.com
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
ध्येय : शिक्षण, सामाजिक कार्य, आर्थिक समृद्धी आणि दूरदृष्टी यांचा समतोल साधून नव्या पिढीला सक्षम करून देशाला महासत्ता करणे.

शिक्षण, स्वातंत्र्य आणि समृद्धी

Nation First,
Party Next,
Self Last

इंजि. बसवराज मंगरुळे

कुशल नेतृत्व, विश्वास आणि संघटन कौशल्य.

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष

भारतीय जनता पार्टी

अधीसभा सदस्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

अध्यक्ष

श्रीयश प्रतिष्ठान

संकल्पना आणि उद्देश

सामाजिक प्रगती आणि शिक्षण वाढीला गती देणे.

"मिशन एज्युकेशन" घोषणेद्वारे विविध शैक्षणिक उपक्रम राबवणे.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलांना योग्य व दर्जेदार आणि पायाभूत सुविधांचे टेक्निकल शिक्षण मिळावे म्हणून छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी श्रीयश प्रतिष्ठान या शिक्षण संस्थेची स्थापना केली.

समाजीक आणि आर्थिक विकासाचे ध्येय ठेऊन ते छत्रपती संभाजी नगरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविणे.

महाराष्ट्रातील मुलांना योग्य आणि चांगली नौकरी मिळावी या उद्देशाने दरवर्षी श्रीयश टेक्निकल कॅम्पस या संस्थेमार्फत जॉब फेअर चे आयोजन करणे.

सामाजिक पायाभूत सुविधांचा विकासा साठी आणि लोकाभिमुख प्रशासनाचा मार्ग निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत राहील.

सामाजिक प्रगती आणि आर्थिक वाढीला गती देण्यासाठी दर्जेदार शिक्षण प्रणाली विकसित करण्यावर भर देणार.

...
इंजि. बसवराज मंगरुळे

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
अध्यक्ष - श्रीयश प्रतिष्ठान
अधीसभा सदस्य - डॉ बा. आ. म. वि.

Social and Political Activities

Social Media

Join & Follow Er. Basawaraj Mangrule

twitter

Great Leadership

सामाजिक चळवळीतील महत्त्वाचे व्यक्तिमत्व, शैक्षणिक संस्थेचे संस्थापक

Vision/दूरदृष्टी

Inspiration/प्रेरणा

Open-Mindedness & Creativity

Goal Setting

Testimonial

... BJP